इयत्ता अकरावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रंथालयात मुक्त संचार करता यावा या हेतूने गोल्ड कार्डचे वितरण करताना मा. श्री सोमय मुंडे(IPS), पोलीस अधीक्षक लातूर,मा.श्री लक्ष्मीरमणजी लाहोटी अध्यक्ष,दयानंद शिक्षण संस्था लातूर,मा.श्री रमेशजी बियाणी, सचिव दयानंद शिक्षण संस्था लातूर,प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी,पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे.
इयत्ता अकरावी व बारावीच्या गोल्ड कार्ड धारक विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची व ग्रंथालयातील पुस्तकांची माहिती करून देताना पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, प्रा.महेश जंगापल्ले . .(2022-23)
इयत्ता अकरावी व बारावीच्या गोल्ड कार्ड धारक विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची व ग्रंथालयातील पुस्तकांची माहिती करून देताना पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, प्रा.महेश जंगापल्ले ,श्री उडगे व विद्यार्थी ग्रंथालयात मुक्त संचार करताना.(2023-24)